भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन माझें वेधलें मन माझें वेधलें । पहातां भलें सच्चिदानंद

man majhen vedhalen man majhen vedhalen | pahatan bhalen sachchidanand

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मन माझें वेधलें मन माझें वेधलें । पहातां भलें सच्चिदानंद ॥१॥ आनंदीआनंद मनासी पैं झाला । देखिला सांवळा पाडुरंग ॥२॥ एका जनार्दनीं उघडाचि देखिला । आनंद तो झाला मनीं माझ्या ॥३॥