भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी मुख्यं उपासना । लागेन चरणां संतांच्या

majhi mukhyan upasana | lagen charanan santanchya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझी मुख्यं उपासना । लागेन चरणां संतांच्या ॥१॥ भांडवल तें हेंचि देख । भक्तियुक्त उपासना ॥२॥ मन वसो संतापायीं । आर्त ठायी कीर्तनीं ॥३॥ एका जनार्दनीं । विनवणी करीतसे ॥४॥