भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी

majhi bhakti bholi | ekavidh bhavabali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥१॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥ आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥२॥ तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥