भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मन तेथें वसों । आणीक नसों दुजें कांहीं

majhen man tethen vason | anik nason dujen kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझें मन तेथें वसों । आणीक नसों दुजें कांहीं ॥१॥ होईन हरीचा वारकरी । करीन वारी पंढरीची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । करी विनवणी येवढी ॥४॥