भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून

majhen man pahe kasun | pari chitta na dhale tujapasun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून ॥१॥ कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥ मजवरी घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥२॥ तुका म्हणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥३॥