भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी

majhen maher pandhari | viththal ubha vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझें माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥ संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ॥२॥ टाळघोष पताका । नाचताती वैष्णव देखा ॥३॥ विठ्ठल नामें गर्जती । प्रेमभरीत नाचती ॥४॥ एका जनर्दनीं शरण । विठ्ठलनामें लाधें पूर्ण ॥५॥