भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें जड भारी । आतां अवघें तुम्हांवरी

majhen jad bhari | atan avaghen tumhanvari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझें जड भारी । आतां अवघें तुम्हांवरी ॥१॥ जालों अंकित धंकिला । तुमचा मुकलों मागिला ॥ध्रु.॥ करितों जें काम । माझी सेवा तुझें नाम ॥२॥ तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे ॥३॥