भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा पाहा अनुभव । केला देव आपुला

majha paha anubhav | kela dev apula

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥ बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥ सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥२॥ तुका म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥