भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो

majasaven atan yeun naka koni | sasuravasini baiyano

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥ तुका म्हणे झालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥