भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा

maj anathakaranen | karin yenen keshava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥१॥ जीव झुरे तुजसाठी । वाट पोटीं पहातसें ॥ध्रु.॥ चित्त रंगलें चरणीं । तुजवांचूनि न राहे ॥२॥ तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता असावी॥३॥