भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों

magayachi nahin ichchha | jo mi aisa sankochon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥१॥ लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥२॥ तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥३॥