भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिका चि केला । सोंग पसारा दाविला

latika chi kela | song pasara davila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लटिका चि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥ अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥ लावियेलीं चाळा । बहू दावूनि पुतळा ॥२॥ तुका म्हणे हात । आह्मी आवरीली मात ॥३॥