भजनी मालिका
← भजनांकडे परत

लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला

lagapath kela | atan vanta nitya tyala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला ॥१॥ करा जोडीचा हव्यास । आलें दुरील घरास ॥ध्रु.॥ फोडिलीं भांडारें। मोहोरलीं एकसरें ॥२॥ अवघियां पुरतें । तुका म्हणे घ्यावें हातें ॥३॥