भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाभें लाभ हातासी ये । हेचि गोय धरीं मना

labhen labh hatasi ye | hechi goy dharin mana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लाभें लाभ हातासी ये । हेचि गोय धरीं मना ॥१॥ वाउगा सोस नको वाहुं । सुखें गाऊं विठ्ठला ॥२॥ नको नको श्रम पसारा । सैरावैरा धांवुं नको ॥३॥ निवांत सेवों हरिकीर्तना । एका जनार्दनीं म्हणे मना ॥४॥