भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णचंदन आणिलें । सकळ वेधिलेंक परिमळें

krushnachandan anilen | sakal vedhilenk parimalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृष्णचंदन आणिलें । सकळ वेधिलेंक परिमळें ॥१॥ तेणेंक फुटती अंकुर । अंगीं भावाचे तरुवर ॥२॥ खैर धामोडे चंदन । कृष्णवेधें वेधिलें मन ॥३॥ एका एक हरिख मनीं । वसंत दाटे जनार्दन ॥४॥