भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपावंत किती । दीनें बहु आवडती

krupavant kiti | dinen bahu avadati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥१॥ त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥ भुलें नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥२॥ तुका म्हणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥३॥