भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते

kothen nahin adhikar | gele nar vanyan te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते ॥१॥ ऐका हें सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥ध्रु.॥ मृत्याचिये अंगीं छाये । उपाये चि खुंटतां ॥२॥ तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥३॥