भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणे साक्षीविण । केलें उद्धारा भजन

kone sakshivin | kelen uddhara bhajan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणे साक्षीविण । केलें उद्धारा भजन ॥१॥ ऐसें सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥ध्रु.॥ कोणें नाहीं केली आळी । ब्रम्हज्ञानाहुनि वेगळी ॥२॥ कोणाचें तों कोड । नाहीं पुरविला लाड ॥३॥ कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा ॥४॥ तुका म्हणे भिन्न । कांहो बोले साक्षीविण ॥५॥