भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं

kon vechi vani | atan kshullaka karanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥१॥ आतां हें चि माप करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥ नेंदाविया वृत्ति । आतां उठों चि बहुती ॥२॥ उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥३॥