भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत

kiti velan janma yaven | nitya vhaven phajit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१॥ म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥ प्रारब्ध पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥२॥ तुका म्हणे रोकडीं हे । होती पाहें फजीती ॥३॥