भजनी मालिका
← भजनांकडे परत

खोंकरी आधन होय पाकसिद्धी । हें तों घडों कधीं शके चि ना

khonkari adhan hoy pakasiddhi | hen ton ghadon kadhin shake chi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खोंकरी आधन होय पाकसिद्धी । हें तों घडों कधीं शके चि ना ॥१॥ खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥ पालथे घागरी रिचवितां जळ । तुका म्हणे खळ तैसे कथे ॥३॥