भजनी मालिका
← भजनांकडे परत

केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी

kelyapurati ali | kanhin hote talatali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥१॥ सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥ दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥२॥ जातीं उखळें चाटूं । तुका म्हणे राज्य घाटूं ॥३॥