भजनी मालिका
← भजनांकडे परत

काया वाचा आणि मन । संत चरण प्रमाण

kaya vacha ani man | sant charan praman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काया वाचा आणि मन । संत चरण प्रमाण ॥१॥ ऐसें चालत आलें मागें । तया वाउगेंक कोण करीं ॥२॥ उपासना मार्ग आधीं । भाविकांसी ती समाधी ॥३॥ एका जनार्दनीं आस । आहे पायांस दास्यत्वें ॥४॥