भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुझें वेंचे देवा । मन आपुलें स्वाधीन ठेवा

kay tujhen venche deva | man apulen svadhin theva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय तुझें वेंचे देवा । मन आपुलें स्वाधीन ठेवा ॥१॥ हेंचि मागणें तुजप्रती । वारंवार हें विनंती ॥२॥ माझी ठेवा आठवण । म्हणे एका जनार्दन ॥३॥