भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें

kay dnyaneshvarin unen | tinhin pathavilen dharanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥१॥ ऐकोनियां लिखित । ह्मुण जाणवली हे मात ॥ध्रु.॥ तरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥२॥ तुका म्हणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥३॥