भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा

kay dinakara | kela kombadyanen khara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा ॥१॥ कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥ आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥२॥ तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥३॥