भजनी मालिका
← भजनांकडे परत

कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती

kasturi parimal nashitase hing | aisa khalacha sang janijeti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती ॥१॥ साकरेचे आळा निंब जो पेरिला । शेवटी कडू त्याला फळें पत्रें ॥२॥ चंदनाचे संगेकं हिंगण वसती । परी चंदनाची याती वेगळीच ॥३॥ एका जनार्दनीं हा अभाविकाचा गुण । वमनासमान लखुं आम्हीं ॥४॥