भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी

karuni chahadi | avaghi budavin jodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥ जरि तूं होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥ध्रु.॥ येथें न करी काम। मुखें नेघें तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे कुळ । तुझें बुडवीन समूळ॥३॥