भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्म धर्म ऐसा आहे । ब्रह्मी शोदूनियां पाहें

karma dharma aisa ahe | brahmi shoduniyan pahen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कर्म धर्म ऐसा आहे । ब्रह्मी शोदूनियां पाहें ॥१॥ स्नान करावें ते कैसें । संध्या आपरुप असे ॥२॥ कैसा आहे ब्रह्मायज्ञ । मन अर्जवा तें नमन ॥३॥ एका जनार्दनीं भजे । कर्म धर्म सहज बुजे ॥४॥