भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा

karitan ya sukha | antapar nahin lekha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥ माथां पडती संतपाय । सुख कैवल्य ते काय ॥ध्रु.॥ ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥२॥ तुका म्हणे गोड । तेथे पुरे माझे कोड ॥३॥