भजनी मालिका
← भजनांकडे परत

करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी

karil abali | majhya dantachi kasali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥ जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥ध्रु.॥ घरीं लागे कळ। नाहीं जात तो शीतळ ॥२॥ तुका म्हणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥३॥