भजनी मालिका
← भजनांकडे परत

करी विचार मानसीं । काय उपदेश पुत्रासी

kari vichar manasin | kay upadesh putrasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करी विचार मानसीं । काय उपदेश पुत्रासी ॥१॥ नावडीचें राज्य धन । सदा पुत्रीं गुतलें मन ॥२॥ काय जन्मला पामर । एका जनार्दनीं भूमीभार ॥३॥