भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामधेनु देउनी पालटा । अजा घे जैसा करंटा

kamadhenu deuni palata | aja ghe jaisa karanta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कामधेनु देउनी पालटा । अजा घे जैसा करंटा ॥१॥ तैसा ठकला कीर्तनीं । निशिदिनीं गाय गाणीं ॥२॥ दवडोनियां हिरकणीं । वेंची आनंदें गारमणी ॥३॥ ऐसा अभागी पामर । एका जनार्दनीं म्हणे खर ॥४॥