भजनी मालिका
← भजनांकडे परत

काम बांदवडी । काळ घातला देशधडी

kam bandavadi | kal ghatala deshadhadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काम बांदवडी । काळ घातला देशधडी ॥१॥ तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥ शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥ रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥३॥