भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलीमाजीं सोपा । तुळशी तुळशी मंत्र जपा

kalimajin sopa | tulashi tulashi mantra japa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलीमाजीं सोपा । तुळशी तुळशी मंत्र जपा ॥१॥ नको खटपट आणीक । तुळशी नामें उत्तम देख ॥२॥ आवडी धरुनी नाम घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥३॥