भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळिकाळा नाहीं बळ । नाम जपे तो सबळ

kalikala nahin bal | nam jape to sabal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कळिकाळा नाहीं बळ । नाम जपे तो सबळ ॥१॥ ऐसेंअ नाम सदा जपे । कळिकाळा घाली खेपे ॥२॥ हरिचिया दासा साचें । भय नाहीं कळिकाळाचें ॥३॥ एका जनार्दनीं काळ । काळ होय तो कृपाळू ॥४॥