भजनी मालिका
← भजनांकडे परत

कालवूनि विष । केला अमृताचा नास

kalavuni vish | kela amrutacha nas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥ ऐशी अभाग्याची बुद्धि । सत्य लोपी नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥ नाक कापुनि लावी सोनें । कोण अळंकार लेणें ॥२॥ तुका म्हणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥