भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाचेंशासन । गातां श्रीहरीचे गुण

kalachenshasan | gatan shrihariche gun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काळाचेंशासन । गातां श्रीहरीचे गुण ॥१॥ ऐसें सुलभ नाम वाचे । घेई घेई गोविंदाचे ॥२॥ संसाराचा छंद । येणें तुटे भवकंद ॥३॥ एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥