भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरी

kaisin dison barin | amhi alavitan hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरी ॥१॥ नाहीं सोंग अळंकार । दास झाला संवसार ॥ध्रु.॥ दुःख आम्हां नाहीं चिंता । हरीचे दास म्हणवितां ॥२॥ तुका म्हणे देवा । ऐसीं झालो करितां सेवा ॥३॥