भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैचें आम्हां यातीकुळ । कैंचें आम्ही धर्मशीळ

kaichen amhan yatikul | kainchen amhi dharmashil

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कैचें आम्हां यातीकुळ । कैंचें आम्ही धर्मशीळ ॥१॥ तुझें नामीं अनुसरांलों । तिहीं लोकीं सरतें झालों ॥२॥ कैची क्रिया कैंचे कर्म । कैचा वर्नाश्रम धर्म ॥३॥ एका जनार्दनीं यातीकुळ । अवघा व्यापक विठ्ठल ॥४॥