भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोवरी तोंवरी शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला

jovari tonvari shobhatil gara | janv nahin hira prakashala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जोवरी तोंवरी शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥१॥ तोंवरी तोंवरी शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥ तोंवरी तोंवरी सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुकयासवें ॥३॥