भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवित्व तें किती । हें चि धरितां बरें चित्तीं

jivitva ten kiti | hen chi dharitan baren chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवित्व तें किती । हें चि धरितां बरें चित्तीं ॥१॥ संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु.॥ विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥२॥ तुका म्हणे जोडी । होय जतन रोकडी ॥३॥