भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ

jivhe jala chal | neye avasan te pal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ ॥१॥ हें चि वोसनावोनी उठी । देव सांठविला पोटीं ॥ध्रु.॥ नाहीं ओढा वारा । पडिला प्रसंग तो बरा ॥२॥ तुका म्हणे जाली । मज हे अनावर बोली ॥३॥