भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी

jiven vhaven sati | pade sanvasaren tuti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी ॥१॥ ऐशीं बोलिलों वचनें । सवें घेउनि नारायण ॥ध्रु.॥ नाहीं जन्मा आलों । करील ऐसें नेदीं बोलों ॥२॥ ठाव पुसी सेणें । तुका म्हणे खुंटी येणें ॥३॥