भजनी मालिका
← भजनांकडे परत

जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां

jinvicha jivhala | pahon apuliya dolan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥१॥ आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥ पुंडलिकाचे पाठीं। उभा हात ठेवुनि कटी ॥२॥ तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाईचा पती ॥३॥