भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर

jinkava sansar | yenen nanven tari shur

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥ येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥ पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥२॥ तुका म्हणे ज्यावें । सत्कीर्तीनें बरवें ॥३॥