भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं

jikade pahe tikade dev | aisa bhav de kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं ॥१॥ काय केलों एकदेशी । गुणदोषीं संपन्न ॥ध्रु.॥ पडें तेथें तुझ्या पायां। करीं वायां न वजतें ॥२॥ तुका म्हणे विषमें सारी । ठाणें धरी जीवासी ॥३॥