भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेवितांही धरी । नाक हागतिया परी

jevitanhi dhari | nak hagatiya pari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेवितांही धरी । नाक हागतिया परी ॥१॥ ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥ सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥२॥ तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥३॥