भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें घेतलेंसे विख । तया सर्प लाविती देख

jenen ghetalense vikh | taya sarpa laviti dekh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेणें घेतलेंसे विख । तया सर्प लाविती देख ॥१॥ जें केलें आपुलें आपण । जें भोगितां दुःख कोण ॥२॥ एका जनार्दनीं कर्म । कर्मामाजी घडे वर्म ॥३॥