भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी

jen jen mana vate god | ten ten kod puravisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥१॥ आतां तूं चि बाह्यात्कारी । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥ नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥२॥ तुका म्हणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥